शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर

By admin | Updated: April 11, 2017 00:26 IST

शासकीय योजनांसाठी शेतकऱ्यांचे भूसंपादन व पुनर्वसनाच्या प्रश्नावर जाब विचारीत आ.बच्चू कडू यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

आढावा बैठक : प्रकल्पग्रस्तांना त्वरित वाढीव मोबदला द्या अमरावती : शासकीय योजनांसाठी शेतकऱ्यांचे भूसंपादन व पुनर्वसनाच्या प्रश्नावर जाब विचारीत आ.बच्चू कडू यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जलसंपदा विभागाच्यावतीने झालेल्या अनेक प्रकल्पांचे पुनर्वसन रखडले. यासंदर्भाचे वृत्त "लोकमत"ने लोकदरबारात मांडले होते. याची दखल घेऊन आ.बच्चू कडू यांनी जलसंपदा, भूसंपादन पुनर्वसन, जीवन प्राधिकरण व महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी घेतली. अचलपूर मतदारसंघात होत असलेल्या पेढी प्रकल्पासाठी हातुर्णा, गोपगव्हाण कुंड सर्जापूर येथील, काही ठिकाणी पुनर्वसन करावे लागणार आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणार नाही, तो पर्यंत अधिकाऱ्यांनी त्यांच्या जमिनीला हात लावू नये असेही त्यांनी अधिकारयांना सांगितले. या बैठकीसाठी हातुर्णा व बोरगाव दोरी येथील शेतकरी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. या योजनेत पाणीटंचईग्रस्त १५ गावे नव्याने समाविष्ट करण्यात यावे अशा सूचना आ. कडू यांनी दिल्या. ईतरही मतदार संघातील विविध विषयांवर यावेळी आढावा घेण्यात आला त्यामुळे सदर बैठक रंगली होती. यावेळी तालुक्यातील पाणीटंचाईवर अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी राम सिद्येभट्टी, जीवनप्राधीकरणच्या कार्यकारी अभियंता श्वता बॅनर्जी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यु. जे. क्षिरसागर, जीवनप्राधीकरणचे उपविगीय अभियंता अरविंद सोनार, अचलपुरचे गटविकास अधिकरी रायबोले, जिल्हपरिषदेचे उपअभियंता डोंगरे, जिल्हा परिषद उपकार्यकारी अभियंत येऊले, प्रहारचे जिल्हाप्रमुख शोटू महाराज आदी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. वाढीव मोबदला देण्याची मागणीशेतकाऱ्यांची जमिनी अधिग्रहीत करते वेळी ८४ हजार रुपये एकरप्रमाणे मोबदला देण्यात आला. आता जमिनीची किंमत वाढली असून कलम ४ नुसार जमिनी अधिग्रहीत करण्याचे काम सुरु आहे. त्यांना आजच्या किमतीनुसार वाढीव मोबदला द्यावा, अशी मागणी यावेळी केली.