शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
7
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
8
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
9
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
11
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
12
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
13
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
14
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
15
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
16
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
17
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
18
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
19
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
20
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड

पेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:34 PM

महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या शासनाला आता आश्वासनाचा विसर पडला आहे. जीवणावश्यक वस्तूंसह पेट्रोल-डिझेलचे दर रोज वाढतच आहे.

ठळक मुद्देशहर काँगे्रस आक्रमक : जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या शासनाला आता आश्वासनाचा विसर पडला आहे. जीवणावश्यक वस्तूंसह पेट्रोल-डिझेलचे दर रोज वाढतच आहे. इंधनावर अवाजवी कर लावून केंद्र व राज्य शासन जनतेची लूट करीत असल्याचा आरोप करीत शहर काँग्रेसद्वारा जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी निदर्शने करण्यात आली व मागण्यांचे निवेदन देण्यात आले.महागाई कमी करण्याचा शासनाला सोईस्कर विसर पडला आहे. पेट्रोल व डिझेलवर केंद्र व राज्य शासनाने ४० ते ५० टक्के अवाजवी कर लावला आहे. त्यामुळे या इंधनावरील कर रद्द करून त्यांना जीएसटीच्या कक्षेत आणा असी मागनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासनाला दिलेल्या निवेदनात केली. यावेळी शासन निषेधाच्या घोषणा देण्यात आल्यात. आंदोलनात पुष्पा बोंडे, यशवंतराव शेरेकर, सुरेंद्र भुयार, प्रल्हादराव ठाकरे, भैया पवार, गणेश पाटील, बीआर देशमुख, विजय बोंडे, आनंद भांबोरे, वसंतराव साऊरकर, बाबुशेट खंडेलवार, बबलू शेखावत, विलास इंगोले, वंदना कंगाले, नीलिमा काळे, प्रशांत डवरे, प्रदीप हिवसे, शोभा शिंदे सलीम बेग, युसूफ बेग यांच्यासह शहर काँग्रसचे पदाधिकारी उपस्थित होते.