शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

बांधकामाच्या वादातून युवकाची निर्घुण हत्या; गोपाल नगर नजीकचा स्वागतम कॉलनीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 23:35 IST

प्राप्त माहितीनुसार, मृताची मानलेली बहीण यांच्याशी आरोपीचा बांधकामाचे रेतीवरून वाद होता.

अमरावती : बांधकामाच्या रेतीच्या वादात मध्यस्थी करण्यास गेलेल्या एका युवकाची तीन जणांनी सेंट्रींग राफटरणे मारून निर्घृण हत्या केल्याची घटना राजापेठ ठाणे हद्दीतील गोपाल नगरनजीक स्वागतम कॉलनीत गुरुवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास घडली.पोलीस सूत्रानुसार, वैभव भीमराव तायडे (22 राहणार चवरे नगर) असे मृताचे नाव असून याप्रकरणी आरोपी दीपक तुरट (25), संकेत घुगे( 25 ),शुभम कुकडे (26 राहणार अमरावती) या आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

प्राप्त माहितीनुसार, मृताची मानलेली बहीण यांच्याशी आरोपीचा बांधकामाचे रेतीवरून वाद होता. तो मध्यस्ती करण्याकरता मृतक  गेला असता त्या वादातून आरोपीने संगणमत करून वैभवच्या चेहऱ्यावर डोक्यावर राफटरणे वार केले. गंभीर जखमी झालेल्या वैभवला इर्विन रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शशिकांत सातव राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला घटनास्थळी नागरिकांनी बघायची गर्दी केली होती. पुढील तपास राजापेठ पोलिस करीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAmravatiअमरावती