शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव मालमत्ता कर विरोधात भाजपाचा मोर्चा

By admin | Updated: August 1, 2014 00:04 IST

जुन्या मालमत्ता कराच्या तुलनेत नवीन मालमत्ता करात अव्वाच्या सव्वा वाढ करण्यात आली. या वाढीचे कोणतेही संयुक्तीक कारण देण्यात आलेले नसल्याने शहर भाजपाच्यावतीने नगरपरिषद कार्यालयावर

करात अव्वाच्या सव्वा वाढ : संयुक्तिक कारण नाहीअंजनगाव सुर्जी : जुन्या मालमत्ता कराच्या तुलनेत नवीन मालमत्ता करात अव्वाच्या सव्वा वाढ करण्यात आली. या वाढीचे कोणतेही संयुक्तीक कारण देण्यात आलेले नसल्याने शहर भाजपाच्यावतीने नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नगरपरिषद द्वारा नुकतेच नवीन मालमत्ता कराची मागणी बिले नागरिकांना देण्यात आली यामध्ये मूळ रक्कमेपेक्षा अधिकची रक्कम टाकण्याचा आरोप होता. नाल्या आणि वृक्ष नसताना नाला आणि वृक्षकर वसुलीचे मागणी बिलात करण्यात आली. शहरात नवीन बांधकाम न करता वाढीव मागणी बिल देण्यात आली व वाढीव रकमेच्या समर्थनासाठी कोणताही उल्लेख बिलात केलेले नाहीत, असा आक्षेप ४ मोर्चेकरांनी केला. शहर भाजपा अध्यक्ष मनोहर मुरकुटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भारसाकळे, माजी नगराध्यक्ष मंजुषा लोळे, संगीता काळे, विक्रम पाठक, गणेश पिंगे, दिलीप भोपळे, मनीष मेण, महादेव भावे, देवेंद्र नेमाडे, मनोज गुजर, सुनील बेराड, सुधीर रेखाते, गोविंद भावे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)