अन् तरळले अश्रूृ : आ. यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने जयश्री दुधे यांना पुनर्जीवन मिळाले. सोमवारी जयश्रीला ज्या इस्पितळातून सुटी झाली त्याच रुग्णालयात यशोमती ठाकूर दाखल होत्या. व्हील चेअरवरून जयश्री तेथे पोहोचल्या. दोघींनीही हातात हात घेतले अन् दोघींच्याही डोळ्यात अश्रू तरळले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}