शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय पशुवैद्यक परिषदेवर अमरावतीकरांची बाजी; आयव्हीए पॅनलचे सर्व ११ सदस्य विजयी

By जितेंद्र दखने | Updated: July 10, 2024 23:27 IST

महाराष्ट्रातून संदीप इंगळे चौथ्यांदा विजयी

जितेंद्र दखने, अमरावती: भारतीय पशुवैद्यक परिषदेची निवडणूक ८ जून रोजी पार पडली. यामध्ये देशभरामधून ९३ उमेदवार रिंगणात होते. ६९ हजारांपैकी ३६ हजार मतदारांनी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत आयव्हीए पॅनलचे सर्व ११ सदस्य विजयी झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्यातून अमरावती येथील डॉ. संदीप इंगळे हे सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत.

दिल्ली स्थित भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या ११ सदस्य पदासाठी त्रैवार्षिक निवडणूक घेण्यात आली. यामध्ये आयव्हीए पॅनलचे डॉ. संदीप इंगळे (अमरावती, महाराष्ट्र), डॉ. उमेशचंद्र शर्मा (मध्य प्रदेश), डॉ. गीता प्रिया एल (आंध्र प्रदेश), डॉ. अमित नैन (पंजाब), डॉ. इंद्रजित सिंग (राजस्थान), डॉ. थलिंगा वेलू डी (तामिळनाडू), डॉ. सुशांत राज बी (कर्नाटक), डॉ. विजय कुमार (दिल्ली), डॉ. दंडेश्वर डेका (आसाम), डॉ. किरण अरविंद भाई (वसावा गुजरात), डॉ. गुरुचरण दत्ता (वेस्ट पश्चिम बंगाल), असे ११ सदस्य भारतीय पशुवैद्यक परिषदेवर निवडून आले आहेत.

यामध्ये ११ सदस्य निवडणुकीद्वारे, तर १६ सदस्य हे नामनिर्देशित असतात. असे एकूण २७ सदस्य या परिषदेवर प्रतिनिधित्व करतात. विशेष म्हणजे, महाराष्टातून अमरावतीचे डॉ. संदीप इंगळे हे या परिषदेवर सलग चौथ्यांदा विजयी झाल्याबद्दल पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके, डॉ. विजय राहाटे, डाॅ. श्रीराम कोल्हे, डॉ. तुषार गावंडे, डॉ. राजेश निचळ, डॉ. सुधीर जिरापुरे, डाॅ. महावेट व पशुसंवर्धन विभाग राजपत्रित अधिकाऱ्यांनी त्यांचा गौरव केला.

काय आहे भारतीय पशुवैद्यक परिषद?

भारतीय पशुवैद्यकीय परिषद (व्हीसीआय) ही भारतातील पशुवैद्यकीय शिक्षण आणि सरावावर देखरेख आणि नियमन करण्यासाठी स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे. पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासह पशुचिकित्सा व इतर सेवांचे नियमन करण्याचे महत्त्वपूर्ण काम पशुवैद्यक परिषदेच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे भारतीय पशुवैद्यक परिषदेला विशेष असे महत्त्व आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती