शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

१४ व्या वित्त आयोगातील विकास कामांचा लाभला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2016 00:23 IST

शहरात काही महिन्यांपासून ठप्प असलेल्या विकास कामांमुळे नगरसेवक चिंतीत असताना आता १४ व्या वित्त आयोगातील अनुदानातून विकास कामांचा सपाटा सुरू झाला आहे.

९२ कामे मंजूर : शासन निर्णयानुसार विकास कामांची निवडअमरावती : शहरात काही महिन्यांपासून ठप्प असलेल्या विकास कामांमुळे नगरसेवक चिंतीत असताना आता १४ व्या वित्त आयोगातील अनुदानातून विकास कामांचा सपाटा सुरू झाला आहे. त्यामुळे चिंतातूर नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. एकूण १८३ कामांचा यात समावेश असून ९२ विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे विकास कामे कोणत्या निधीतून करावी, हा प्रश्न नगरसेवक, प्रशासनाला देखील उपस्थित झाला होता. मात्र १४ व्या वित्त आयोगाचे ३६ कोटी रुपये प्राप्त झाल्यामुळे बराच दिलासा मिळाला आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शासन निर्णयानुसार या अनुदानातून विकास कामे समाविष्ट करण्यासाठी सदस्यांकडून यादी मागविली होती. त्यानुसार प्रभागनिहाय विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यापूर्वी सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार १४ व्या वित्त आयोगाचे अनुदान वितरीत केले जाणार आहे. विकास कामे घेताना मूलभूत सोई सुविधांचा कामांना अग्रक्रम देण्याची नियमावली आहे. महापालिका बांधकाम विभागाने प्राप्त शासन अनुदानानुसार विकास कामांची निविदा प्रक्रिया राबविली आहे. १४ व्या वित्त आयोग अनुदानाचे दोन टप्पे प्राप्त झाले असल्याने त्यानुसार निविदा प्रक्रिया सुरू आहे. विविध विकास कामांच्या एकू ण २५० निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १२० कामे प्रक्रियेत आहेत. शासन अनुदानातून होणाऱ्या कामांचे देयके त्वरेने मिळत असल्याने ही कामे घेण्यासाठी कं त्राटदारांच्या जणू उड्या पडू लागल्याचे चित्र आहे. ३५ कोटी ८७ लाख ९६ हजार ५१४ रूपये प्राप्त अनुदानातून १ कोटी २९ लाख ८८ हजार ५२८ रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. चालूवर्ष नगरसेवकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळे विकासकामांना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)