शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

अचलपूर पंचायत समिती सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 9:27 PM

पंचायतराज संस्थेचे व्यवस्थापन व विकासकार्यात उत्कृष्ट कार्य करणारी अचलपूर पंचायत समिती यशवंत पंचायतराज अभियानात विभागात अव्वल ठरल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुंबई येथे रवींद्र नाट्यामंदिरात राज्यपालांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना पुरस्कृत करण्यात आले.

ठळक मुद्देयशवंत पंचायतराज : राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : पंचायतराज संस्थेचे व्यवस्थापन व विकासकार्यात उत्कृष्ट कार्य करणारी अचलपूर पंचायत समिती यशवंत पंचायतराज अभियानात विभागात अव्वल ठरल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुंबई येथे रवींद्र नाट्यामंदिरात राज्यपालांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना पुरस्कृत करण्यात आले.राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभापती देवेंद्र पेटकर, उपसभापती सोनाली तट्टे, गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांनी पुरस्कार स्वीकारला. अचलपूर तालुक्यात शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. पंतप्रधान आवास योजना, स्वच्छता अभियान यांसारख्या योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. सोबत नवनवीन उपक्रम राबविले यासर्व नावीन्यपूर्ण उपक्रमाची फलश्रुती म्हणून पंचायत समितीने यशवंत पंचायतराज अभियानात अमरावती विभागातून प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल राज्यपालांच्या हस्ते पंचायत समितीचा सत्कार करण्यात आला.पुरस्कार वितरण सोहळ्याला पंचायत सदस्य सुनिल तायडे, श्रीधर काळे, कविता बोरेकारसह माजी सरपंच आश्विनी पेटकर, अमोल बोरेकार, राहुल तट्टे, आकाश वाठ उपस्थित होते.