शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

म्हैसांग ते रामगाव रस्त्यावर अपघात, एक मृत्यू ; दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:47 PM

शहरातील बाभळी येथील रहिवासी कुटुंब कासरवाडी येथून दर्यापूरकडे येत असताना चालकाच्या सोबत बसलेला मुलाला झोप लागल्याचे निमित्त ठरले आणि चालकाचे नियंत्रण सुटून चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजूला उलटून पाण्याच्या कालव्यात पडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.

दर्यापूर :  शहरातील बाभळी येथील रहिवासी कुटुंब कासरवाडी येथून दर्यापूरकडे येत असताना चालकाच्या सोबत बसलेला मुलाला झोप लागल्याचे निमित्त ठरले आणि चालकाचे नियंत्रण सुटून चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजूला उलटून पाण्याच्या कालव्यात पडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.मृताचे नाव फिरोज खान शाहरुख खान (३३, रा. बाभळी) आहे. गंभीर जखमींमध्ये जोहा अहमद खान (१२), कमनिसा शेख मुस्तफा यांचा समावेश आहे. बाभळी येथील एकाच कुटुंबातील सात जण अकोला ते देवगाव मार्गाने परतीच्या प्रवासाला होते. पाच किरकोळ जखमी झाले असून, सदर जखमींना दर्यापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेतील जखमी दर्यापूर नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष शहादतखाँ पठाण यांच्या कुटुंबातील असल्याची माहिती मिळाली आहे. दर्यापूर पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.