शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
3
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
4
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
5
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
6
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
7
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
8
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
9
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
10
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
11
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
12
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
13
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
14
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
15
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
16
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
17
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
18
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
19
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
20
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षांत ११७ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

By admin | Updated: December 22, 2014 22:40 IST

तालुक्यात मागील १४ वर्षांत तब्बल ११७ शेतकऱ्यांनी कर्ज व सावकारीला कंटाळून आत्महत्या केली आहे़ केवळ ३१ कुटुंबांना शासनाने मदत दिली आहे़ यंदा दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

धामणगाव रेल्वे : तालुक्यात मागील १४ वर्षांत तब्बल ११७ शेतकऱ्यांनी कर्ज व सावकारीला कंटाळून आत्महत्या केली आहे़ केवळ ३१ कुटुंबांना शासनाने मदत दिली आहे़ यंदा दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.
तालुक्यात कधी नव्हे, एवढा दुष्काळ पडला असला तरी सर्वाधिक शेतकऱ्यांची अत्महत्या सन २००६ मध्ये व सन २०१० मध्ये झाल्या आहेत. या दोन वर्षांत ३७ शेतकऱ्यांनी विष प्राशन केले़, तर सावकारांच्या कर्जामुळे सन २०१२ मध्ये १८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे़
दिघी महल्ले, भातकुली, कावली, पिंपळखुटा, दिपोरी, चिंचपूर, अंजनसिंगी, सोनेगाव खर्डा, झाडा, मंगरूळ दस्तगीर, वडगाव राजदी, वाढोणा, काशीखेड, निंबोली, तिवरा, नागापूर, रायपूर, निंबोरा बोडका, वरूड बगाजी, आजनगाव, मंगरूळ दस्तगीर, वसाड, वकनाथ, तळणी, वाठोडा, परसोडी, गोकुळसरा, ऐरली, शेंदूरजना खुर्द, भिल्ली, नारगावंडी, आसेगाव, झाडगाव, विरूळ रोंघे, देवगाव, जूना धामणगाव, जळगाव आर्वी, आष्टा, दाभाडा, शिदोडी, अंजनवती, हिंगणगाव, विटाळा, हिरापूर, जळकापटाचे, बोरगाव धांदे, तळेगाव दशासर, उसळगव्हाण, मलातपूर, कामनापूर घुसळी, अशोकनगर, वाघोली येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे़ (तालुका प्रतिनिधी)