शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
3
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
4
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
5
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
6
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
7
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
8
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
9
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
10
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
11
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
12
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
13
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
14
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
15
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
16
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
17
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
18
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
19
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
20
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

२५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान विदर्भातील 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी ! उत्तर-पूर्व मान्सून डिसेंबरपर्यंत राहणार सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 17:34 IST

Akola : हा पाऊस अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे होतो. हा मान्सून प्रामुख्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दक्षिण भारतात सक्रिय असतो. या काळात महाराष्ट्रात वादळांमुळे अनियमित पाऊस पडण्याची शक्यता असते.

Vidarbha Rain: दक्षिण- पश्चिम मान्सून माघारी गेल्यानंतरही विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर-पूर्व मान्सून डिसेंबरपर्यंत सक्रिय राहणार असल्याने या काळात विदर्भातील काही भागांत अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान अकोला, बुलढाणा, वाशिमसह संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने दक्षिण-पश्चिम मान्सूनमुळे पाऊस पडतो.

हा पाऊस अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे होतो. हा मान्सून प्रामुख्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दक्षिण भारतात सक्रिय असतो. या काळात महाराष्ट्रात वादळांमुळे अनियमित पाऊस पडण्याची शक्यता असते. दक्षिण-पश्चिम मान्सून हा महाराष्ट्रातील पावसाचा मुख्य स्रोत आहे.

"उत्तर-पूर्व मान्सून प्रामुख्याने ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण भारतातील इतर राज्यांत सक्रिय असतो. तथापि, या काळात सक्रिय होणाऱ्या पाऊस प्रणालीमुळे विदर्भात अधूनमधून हलका पाऊस पडतो. यामुळे विदर्भात काही भागांत अधूनमधून पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे."- डॉ. प्रवीण कुमार, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha Districts on Yellow Alert: North-East Monsoon to Persist Till December

Web Summary : Vidarbha faces potential rain as the North-East monsoon remains active until December. A yellow alert has been issued for several districts from October 25th-27th, indicating possible light to moderate rainfall.
टॅग्स :Vidarbhaविदर्भRainपाऊसweatherहवामान अंदाजmonsoonमोसमी पाऊसAkolaअकोलाwashimवाशिमbuldhanaबुलडाणा