शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वंचितांच्या दिवाळीसाठी सरसावली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:21 AM

अकोला : दिवाळी सण हा उत्सवाचा समजला जातो. यामध्ये  अनेक गोष्टी नव्याने पहावयास मिळतात. मात्र, समाजातील  अनेक घटक यापासून वंचित राहतात. या वंचितांच्या  दिवाळीकरिता तरुणाई सरसावली आहे. लोकसहभागातून  तब्बल ५00 जणांच्या चेहर्‍यावर या तरुणांनी हास्य फुलविले  आहे.

ठळक मुद्देतब्बल ५00 जणांच्या चेहर्‍यावर खुलविले हास्यलोकसहभागातून केले फराळाचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दिवाळी सण हा उत्सवाचा समजला जातो. यामध्ये  अनेक गोष्टी नव्याने पहावयास मिळतात. मात्र, समाजातील  अनेक घटक यापासून वंचित राहतात. या वंचितांच्या  दिवाळीकरिता तरुणाई सरसावली आहे. लोकसहभागातून  तब्बल ५00 जणांच्या चेहर्‍यावर या तरुणांनी हास्य फुलविले  आहे.दिवाळीमध्ये प्रत्येकांच्या घरी नावीण्यता पहावयास मिळते. नवीन  पदार्थ, कपडे, फटाके या माध्यमातून आनंद द्विगुणित केला जा तो. मात्र, याच दिवाळीमध्ये समाजातील अनेक घटक वंचित  राहतात. या वंचित घटकांना दिवाळीचा आंनद केव्हाच घेता येत  नाही. समाजात आनंदोत्सव साजरा होत असताना त्यांच्याकडे  निरागसपणे पहावे लागते; परंतु या आनंदामध्ये सहभागी होता ये त नाही. रस्त्याच्या कडेला, बसस्थानक, रेल्वेस्थानक,  शासकीय रुग्णालय येथे वंचित घटक मोठय़ा प्रमाणात  पहावयास मिळतात. याकरिता शिवसंघर्ष मित्र परिवाराच्या  माध्यमातून समाजातील वंचित घटकांना दिवाळीच्या फराळाचे  वाटप करण्यात आले. एक नव्हे तर तब्बल ५00 वंचितांच्या  चेहर्‍यावर खुललेले हास्य या तरुणाईच्या आनंदात भर टाकणारे  ठरले आहे. या वंचितांच्या चेहर्‍यावर उमटलेले हास्य जगावेगळे  होते.बसस्थानक, रेल्वेस्थानक, शासकीय जिल्हा रुग्णालय, जिल्हा  स्त्री रुग्णालय येथे या तरुणाईच्या माध्यमातून फराळ, कपडे,  मिठाई, फटाक्यांचे वितरण करण्यात आले. या तरुणाईने हे सर्व  लोकसहभागातून उभे केले होते. गेले अनेक वर्ष त्यांचा हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. या उ पक्रमाकरिता अभिजित मुळे पाटील, सुरज गावंडे, निखिल  ठाकूर, आनंद उजाडे, शिवाजी भोसले, आशिष गिरी, प्रतीक  तोंडे, निखिल साबळे, राम चुटके, ज्ञानेश गावंडे, प्रतीक  देशमुख, निशांत डोंगरे, मंगेश गावंडे, अविनाश बुटे, ऋषिकेश  पटोकार, अभिजित टेकाडे, निखिल बोंद्रे, प्रसन्न कुलकर्णी,  स्वरूप देशमुख, दिनेश लाड, वैभव वाघमारे, धनंजय बुलबुले,  प्रतीक लढे, स्वप्निल धांडे, विक्की निखाडे, आशिष शुक्ला,  कुणाल ठाकूर, सौरभ इंगळे, अक्षय चतरकर, अजित घोगरे,  सुरेश ठाकूर, दीपक ठाकूर, अंकुश देशमुख, सुगध खैरे, बाळू  काळे, प्रणित चौंढे, अभिजित तायडे, आदित्य भांडे, आदित्य  कोकाटे, अतुल भांगे, आकाश शिंदे, राजेश राठी, शुभम गावंडे,  शुभम मोरे, नंदू नागे, नितीन नागे, चेतन ठाकूर, अमय घोगरे,  अभिजित ननावरे, अमोल बायस्कर, किरण गावंडे, भक्ती  गावंडे, आस्था गावंडे आदींसह मित्र परिवारांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :diwaliदिवाळी