शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

संविधान वाचविण्यासाठी गावागावात करण्यात येणार जागर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 3:10 PM

प्रत्येक गावात संविधानाचा जागर करण्यात येणार असल्याची माहिती संविधान बचाव संघर्ष समिती निमंत्रक प्रा.विजय आठवले यांनी दिली.

अकोला:  सविधान संघर्ष समितीच्या वतीने लोकशाहीची मूल्ये रुजविण्यासाठी प्रत्येक गावात संविधानाचा जागर करण्यात येणार असल्याची माहिती संविधान बचाव संघर्ष समिती निमंत्रक प्रा.विजय आठवले यांनी दिली.शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.राजकीय व्यवस्थेत सविधान संपवण्याचे कट-कारस्थान होत असून त्यामुळेच जनमानसामध्ये ईव्हीएम मशीनचा संभ्रम म निर्माण केला जात आहे .अनेक राजकीय पक्षांनी या संदर्भात जोरदारपणे आंदोलने राबवून ही उद्यापर्यंत निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन रद्द करून बॅलेट द्वारे निवडणुका घेतल्या नाहीत.याशिवाय संविधानिक व्यवस्था नष्ट करण्यासाठी ईव्हीएम मशीन मध्ये नोटा हा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. नोटा हा भारतीय लोकशाही ला पर्याय ठरू शकत नसल्याचे आठवले यांनी सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले अनमोल असे संविधान व त्याची मूल्ये जनमानसात रुजविण्यासाठी व लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी ग्रामीण ते शहरी भागात जोरदारपणे संविधान बचाव संघर्ष समितीच्या पुढाकाराने संविधानाचा जागर करण्यात येणार असून या लोक जागरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याशिवाय संघर्ष समितीच्या वतीने इतर मागण्यासाठी ही तालुका आणि जिल्हा स्तरावर निवेदने, निदर्शने व धरणे आदी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.याप्रसंगी प्रा.सुरेश मोरे,प्रा.संतोष पेठे,प्रा. बाळकृष्ण खंडारे,प्रा.प्रमिला बोरकर,मंदा शिरसाट,एड. मंगेश बोदडे,राहुल हिवराळे,शैलेश इंगळे,देवगन इंगळे,संतोष रायबोले,डी आर गवई,पुरुषोत्तम वानखडे,डी.एन.     गवई, सुनील गवई, रामदास बोदडे,उज्वला नरवाडे,खंडारे ताई,कविता डोंगरे, निर्मला निकम,सुजाता तिरपुडे  संगीता शिरसाट आदी उपस्थित होते.

टॅग्स :Akolaअकोला