अकोट बसस्थानकात अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:52 IST2020-12-04T04:52:06+5:302020-12-04T04:52:06+5:30
अकोट बसस्थानकात अस्वच्छतेने कळस गाठला असून, बसस्थानकात मोकाट गुरे, डुकर फिरतात. प्रवासी बसतात तिथे कचरा पडलेला असतो. पिण्यासाठी स्वच्छ ...

अकोट बसस्थानकात अस्वच्छता
अकोट बसस्थानकात अस्वच्छतेने कळस गाठला असून, बसस्थानकात मोकाट गुरे, डुकर फिरतात. प्रवासी बसतात तिथे कचरा पडलेला असतो. पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, शौचालय असल्यावरही उघड्यावर शौच करतात.
- राजेश गावंडे,प्रवासी अकोट.
-----------
अकोट बसस्थानकामध्ये स्वच्छता अभियान सुरू केले आहे. चालक-वाहकांच्या विश्राम गृहाची स्वच्छता केली. स्वच्छतेकरिता मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे, तसेच याबाबत नियोजन करण्यात आले आहे. जलकुंभ स्वच्छता करण्यात येईल, खड्ड्यात मुरुम टाकण्यात येणार आहे. सांडपाण्याची व्यवस्थेवर जास्त भर दिला असून, काम झाले आहे.
-सुनील भालतिलक, आगारप्रमुख, अकोट.