शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

गळफास लावून दोघांची आत्महत्या

By admin | Updated: February 28, 2015 02:11 IST

मलकापूर व सिंधी कॅम्पमधील घटना.

अकोला: राहत्या घरामध्ये दोरीने गळफास लावून दोन युवकांनी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी मलकापुरातील अयोध्यानगर व सिंधी कॅम्प परिसरात घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. निबंधे प्लॉटमध्ये राहणारे सचिन मधुकर नवरखेडे (३२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मलकापुरातील अयोध्यानगरात राहणारा कमलेश श्रीराम गीते (२७) याने त्याच्या राहत्या घरामध्ये शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. दुसरी घटना सिंधी कॅम्प परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधी कॅम्पमधील अमीन दिलीपकुमार केशवानी (२८) याने ७.३0 वाजतापूर्वी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला; परंतु कुटुंबातील सदस्यांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी तातडीने अमीनला खाली उतरविले आणि रुग्णालयात भरती केले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दोन्ही युवकांनी केलेल्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. खदान पोलीस तपास करीत आहेत. या घटनांमागील कारणांचा शोधही पोलिस घेत आहेत.