शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

आणखी दोन फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे गाड्या धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 8:27 PM

Festival Special Trains पोरबंदर-हावडा आणि भूवनेश्वर-लोकमान्य तिलक टर्मिनन्स या दोन फेस्टिव्हल स्पेशल जोडी रेल्वेगाड्या धावणार आहेत.

अकोला : आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता मध्य रेल्वेने विशेष गाड्या सुरु करण्याचा धडाकाचा लावला असून, येत्या २१ आॅक्टोबरपासून पोरबंदर-हावडा आणि भूवनेश्वर-लोकमान्य तिलक टर्मिनन्स या दोन फेस्टिव्हल स्पेशल जोडी रेल्वेगाड्या धावणार आहेत. या गाड्या पुर्णपणे आरक्षीत असून, यासाठी २०  आॅक्टोबरपासून आरक्षण सुविधा सुरु होणार आहे. गाड़ी क्रमांक ०९२०५ डाउन पोरबंदर -  हावड़ा विशेष गाड़ी २१ आॅक्टोबरपासून २६ नोव्हेंबरपर्यंत दर बुधवार , गुरुवारला प्रस्थान स्टेशनहून सकाळी ८ वाजता रवाना होइल आणि तिसºया  दिवशी हावड़ा स्टेशनला पहाटे ३.३६  वाजता पोहोचेल. ही गाडी दर गुरुवार व शुक्रवारी अकोला स्थानकावर येईल. गाड़ी क्रमांक ०९२०६  अप हावड़ा - पोरबंदर साप्ताहिक विशेष गाड़ी दिनांक २३ आॅक्टोबरपासून ते २८ आॅक्टोबरपर्यंत हावड़ा स्टेशनहुन रात्री १०.५० वाजता प्रस्थान करेल आणि तिसºया  दिवशी - पोरबंदरला सायंकाळी ६.१०  वाजता पोहोचेल.    गाड़ी क्रमांक ०२८८० अप भुवनेश्वर-लोकमान्य तिलक टर्मिनस ही विशेष गाड़ी ही  २२ आॅक्टोबरपासन ३० नोव्हेंबरपर्यंत दर सोमवार व गुरुवार ला प्रस्थान स्टेशनहुन सकाळी ७.१० वाजता प्रस्थान करेल आणि दुसºया दिवशी लोकमान्य तिलक टर्मिनसला रात्री १.३५ वाजता पोहचेल. गाड़ी क्रमांक ०२८७९  डाउन  लोकमान्य तिलक टर्मिनस - भुवनेश्वर ही विशेष गाड़ी ही २४ आॅक्टोबरपासून २ आॅक्टोबरपर्यंत दर बुधवार व शनिवार ला प्रस्थान स्टेशनहुन रात्री १२.१५ वाजता प्रस्थान करेल आणि दुसºया दिवशी भुवनेश्वरला सकाळी ७.१० वाजता पोहचेल.  

टॅग्स :AkolaअकोलाIndian Railwayभारतीय रेल्वे