शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

तूर, हरभरा खरेदीचे चुकारे थकलेलेच; अकोला -वाशिम जिल्ह्यात ३८११ शेतकरी प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:25 PM

अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर व हरभरा खरेदी बंद होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र तूर व हरभरा विकलेल्या दहा टक्के शेतकऱ्यांचे चुकारे अद्यापही थकलेलेच आहेत.

ठळक मुद्देअकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांत ३ हजार ८११ तूर व हरभरा उत्पादक शेतकºयांना विकलेल्या तूर हरभºयाचे चुकारे मिळाले नाहीत.तूर व हरभरा खरेदीचे चुकारे थकल्याने हक्काचे पैसे केव्हा मिळणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

- संतोष येलकर

अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर व हरभरा खरेदी बंद होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र तूर व हरभरा विकलेल्या दहा टक्के शेतकऱ्यांचे चुकारे अद्यापही थकलेलेच आहेत. त्यामध्ये अकोला व वाशिम जिल्ह्यात ३ हजार ८११ तूर व हरभरा उत्पादक शेतकरी चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत.आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात तूर व हरभरा खरेदी करण्यात आली. ‘नाफेड’मार्फत गत १५ मे पासून तूर खरेदी तर २९ मे पासून हरभरा खरेदी बंद करण्यात आली. तूर व हरभरा खरेदी बंद होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र तूर -हरभरा विकलेल्या शेतकºयांपैकी दहा टक्के शेतकºयांचे चुकारे अद्यापही थकीत आहेत. अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांत ३ हजार ८११ तूर व हरभरा उत्पादक शेतकºयांना विकलेल्या तूर हरभºयाचे चुकारे मिळाले नाहीत. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात ५७५ तूर उत्पादक शेतकºयांचे ५ कोटी ४६ लाख ८८ हजार ३८५ रुपयांचे आणि ३२६ हरभरा उत्पादक शेतकºयांचे २ कोटी ११ लाख ५७ हजार ३६५ रुपयांचे तर वाशिम जिल्ह्यात ४४८ तूर उत्पादक शेतकºयांचे ४ कोटी ८ लाख ६५ हजार ४६३ रुपयांचे व हरभरा उत्पादक २ हजार ४६२ शेतकºयांचे १९ कोटी ३१ लाख ४९ हजार ९६८ रुपयांचे चुकारे थकले आहेत. अशीच परिस्थिती इतरही जिल्ह्यात आहे. तूर व हरभरा खरेदीचे चुकारे थकल्याने हक्काचे पैसे केव्हा मिळणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती