शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

महामार्गावर ट्रक उलटला; दोन जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 1:36 PM

बोरगाव मंजू: राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वणी बस थांब्या नजीक लोखंडी खांब वाहुन नेणारा कन्टेनर ट्रक पुलावरून खाली पलटी झाला.

लोकमत न्युज नेटवर्क बोरगाव मंजू: राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वणी बस थांब्या नजीक लोखंडी खांब वाहुन नेणारा कन्टेनर ट्रक पुलावरून खाली पलटी झाला. या दुर्घटनेत चालका सह क्लिनर जखमी झाले. सुदैवाने प्राणहानी टळली ही घटना शनिवारी 4 मार्च सकाळी घडली. प्राप्त माहितीनुसार मूर्तीजापूर कडून अकोला कडे लोखंडी खांब वाहुन नेणारा कन्टेनर ट्रक क्रमांक सि.जी.04 , एच.झेड , 5321 जात असताना वणीरंभापुर बस थांब्या नजीक महामार्गावरील पुलावरून खाली उलटला. या अपघातात ट्रक च्या कॅबीन चा चुराडा झाला. तर लोखंडी खांब अस्ताव्यस्त झाले.  सदर वाहन चालक व क्लिनर जखमी झाले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील दिवसा आड अपघाताची मालिका लक्षात घेऊन संबंधीत विभागाने रखडलेले चौपदरीकरणाचे काम त्वरित निर्णय घेऊन सुरुवात करावे, अशी सर्व सामान्य नागरिकांसह वाहनचालकांकडून बोलल्या जात आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6