शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रक कारवर कोसळला; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 4:53 PM

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रक विरुद्ध दिशेने येत असलेल्या कार वर कोसळला. रविवारी दुपारी मुर्तीजापूर तालुक्यातील अनभोरा गावाजवळ झालेल्या या अपघातात सुदैवाने या प्राणहानी टळली. ए

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रक विरुद्ध दिशेने येत असलेल्या कार वर कोसळला. रविवारी दुपारी मुर्तीजापूर तालुक्यातील अनभोरा गावाजवळ झालेल्या या अपघातात सुदैवाने या प्राणहानी टळली. एका परिवारातील दोन कार ओव्हरटेक करीत असताना झालेल्या या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला.रविवारी दुपारी १:३० वाजताचे दरम्यान ट्रक क्रमांक एम एच ०४ जे के ८६६२ अकोल्याकडे जात असताना एकाच परिवारातील दोन कार नागपूरच्या दिशेने जात होत्या. दोन्ही कार एकमेकांना ओव्हरटेक करीत असताना समोर निघुन जाणाऱ्या कारचा धक्का ट्रकला लाकल्याने ट्रक चालकाचे वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक मागच्या एम एच ४० ए आर ४०९० क्रमांकाच्या कारवर जाऊन कोसळला. या मध्ये कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला. सुदैवाने कारमधील चार प्रवाशी थोडक्यात बचावले. त्यात दोन बालकांचा समावेश होता. एक व्यक्ति किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी व्यक्तिला मूर्तिजापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून रहदारी सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6Murtijapurमुर्तिजापूर