शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

पुलावरु ट्रक नदीपात्रात पडला; दोन ठार

By atul.jaiswal | Published: August 17, 2017 12:56 PM

बोरगांव मंजू (अकोला) : बोरगांव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गवर काटेपूर्णा येथील पुलावरून मालवाहू ट्रक जवळपास 200 फूटा रुन नदी पात्रात खाली पडल्याने या मधे ट्रक मधील २ जन जागीच ठार झाले. पोलिस सूत्रानी दिलेल्या माहीती नुसार नाशिक येथून ट्रक क्रमाक एन एल_०२ एल ५९६७ हा ट्रक कांदा घेऊन कलकत्ता येथे ...

बोरगांव मंजू (अकोला) : बोरगांव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गवर काटेपूर्णा येथील पुलावरून मालवाहू ट्रक जवळपास 200 फूटा रुन नदी पात्रात खाली पडल्याने या मधे ट्रक मधील २ जन जागीच ठार झाले. पोलिस सूत्रानी दिलेल्या माहीती नुसार नाशिक येथून ट्रक क्रमाक एन एल_०२ एल ५९६७ हा ट्रक कांदा घेऊन कलकत्ता येथे जात असता बोरगांव मंजू पोलीस स्टेशन हद्दितील काटेपूर्णा जवळील मोठ्या पुलावरून पहाटे ४.३० वाजता नदी पात्रात पडला. त्यामुळे ट्रकचा चुराडा झाला असून, त्यामधे बसलेले ट्रक चालक दारासिंग राणा वय ५२, रा .दिल्ली ,आणि त्याचा सोबती निर्मलसिंग सुरजीत सिंग वय ५० .रा कलकत्ता दोघे जागीच ठार झाले.दरम्यान, हे दोघे मूतक ह्या ट्रक मधे पूर्ण पने अड़कलेले असता त्याला बाहेर काढ़न्यासाठी बोरगांव मंजू पोलिस स्टेशन चे ठाणेदार पि.के.काटकर, पोलिस कर्मचारि कैलास गवई,सजंय तेलंग,सजंय इंगळे,शशिकात पाटिल, पुरुषोत्तम धांडे ,प्रकाश गवळी यांच्यासह मूर्तिजापुर येथील लकी अग्रवाल यांचे बचाव पथक यांनी शतीर्चे प्रयत्न केले आणि त्याच्या नातेवाईकाचा फोन द्वारे शोध घेऊन सदर घटनेचा पंचनामा केला आणि मूर्तक यांना सर्वोपचार येथील शवविचेदनसाठी रवाना केले.