शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

ट्रकने दोन महिला मजुरांना उडविले; एक महिला जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 18:45 IST

एक महिला जागीच ठार झाली, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली.

खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी-पिंपळखुटा मार्गावर भरधाव ट्रकने दोन महिला मजुरांना उडविल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. यात एक महिला जागीच ठार झाली, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली.प्रमोद ताले यांच्या शेतात उडिदाच्या शेंगा तोडण्यासाठी सोमवारी सकाळी चान्नी येथील शीलाबाई शांताराम सदार, बेबी दयाराम सोनोने या दोन महिला मजूर पायी जात होत्या. चान्नीहून पिंपळखुटाकडे जाणाऱ्या एमएच १४ ए- ७२४५ क्रमांकाच्या वाहनाने दोन्ही मजूर महिलांना जबर धडक दिली. यात शीलाबाई शांताराम सरदार ही महिला जागीच ठार झाली, तर बेबी दयाराम सोनोने ही महिला गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच, चान्नीचे प्रभारी ठाणेदार उपनिरीक्षक रामराव राठोड, पोलीस कर्मचारी पंचभाई, संतोष जाधव, बालाजी सानप, रावसाहेब बुधवंत, किरण गवई यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह व गंभीर जखमी महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे पाठविले. अपघातानंतर वाहनचालक व मजूर ट्रक सोडून घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणात चान्नी पोलिसांनी चालकाविरुद्ध भादंवि कलम ३0४ अ, २७९, ३३८ व १३४ नुसार गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात