शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

अंधश्रद्धा, काळ्या जादूच्या संशयातून तिहेरी हत्याकांड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 4:11 AM

धोतर्डी येथे क्रूर पित्याने अंधश्रद्धा, काळ्या जादूच्या संशयातून तीन मुलांची बुधवारी रात्री हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. पत्नीचा मृत्यू करणीने झाल्याच्या संशयानंतर मुलीलाही मुंजाने पछाडल्याचा संशय विष्णू इंगळे यास आला होता.

- सचिन राऊतअकोला - धोतर्डी येथे क्रूर पित्याने अंधश्रद्धा, काळ्या जादूच्या संशयातून तीन मुलांची बुधवारी रात्री हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. पत्नीचा मृत्यू करणीने झाल्याच्या संशयानंतर मुलीलाही मुंजाने पछाडल्याचा संशय विष्णू इंगळे यास आला होता. त्यातून हे तिहेरी हत्याकांड घडले. इंगळे याने आत्महत्येचा प्रयत्न केला, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.विष्णू इंगळे याने दरवाजावर मजकुर लिहिला आहे, त्यात त्याच्या कुटुंबीयांवर जादूटोण्याचे प्रयोग केले असून त्यातून पत्नीचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. आता आमच्या चार जणांच्या कुटुंबावरही काळी जादू केल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यावरून तिहेरी हत्याकांडाचे कारण स्पष्ट झाले आहे. माझ्यावरही करणी झाल्यामुळे मी मुलगा अजय, मनोज व मुलगी शिवाणी यांची हत्या केल्याचे इंगळे याचे म्हणणे आहे.विष्णू इंगळे यांने नमूद कलेल्या मजकुरावरून हे हत्याकांड जादूटोणा व करणी प्रकाराशी संबंधित आहे. पोलिसांकडून अंधश्रद्धेच्या दिशेनेही तपास सुरू केला आहे. मात्र चिठ्ठीत करणी, काळी जादू व संशय यांसारखे शब्द वापरण्यात आले आहेत.- सोहेल शेख, उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर१२ तासांनंतर पश्चात्तापतीन मुलांची बुधवारी रात्री हत्या केल्यानंतर इंगळे याने आत्महत्येचा प्रयत्न केला. शस्त्रांनी वार करून त्याने स्वत:ला विजेचे झटके दिले. गळफास घेतला. सुदैवाने इंगळे बचावला. गंभीर जखमी झालेल्या इंगळेला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे. गुरुवारी पहाटे त्याने तीनही मुलांच्या हत्येवर पश्चाताप व्यक्त केला.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाAkolaअकोला