शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अकोला जिल्ह्यातील पाच पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:21 PM

अकोला : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील पाच पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या बुधवारी करण्यात आल्या आहेत.

अकोला : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील पाच पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या बुधवारी करण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री बदल्यांचा आदेश देण्यात आला असून, बदली झालेल्यांना तातडीने रुजू होण्याच्याही सूचना देण्यात आलेल्या आहेत.बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत जिल्ह्यातील पाच पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक दिलीप शालीग्राम गवई यांची सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यामध्ये तर रामदासपेठ पोलीस ठाण्यातील आशिष अशोकराव शिंदे यांची मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात तर शहर वाहतूक शाखेतील अनुराधा रामकृष्ण पाटेखेडे यांची सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तर नियंत्रण कक्षातील विलास शंकरराव दुतोंडे यांची सिटी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तर मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यातील राजू दादाराव गायकी यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे. बुधवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी बदली करण्यात आलेल्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचा आदेश दिला आहे. याच बरोबर दोन अधिकाऱ्यांनी बदलीसाठी विनंती केली होती. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बी. शिंदे आणि अमित टी. पांडे यांची महामार्ग सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस