शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याच्या पुरात मळणी यंत्रासह ट्रॅक्टर वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 18:53 IST

Murtijapur News : घटना १७ अॉक्टोबर रोजी संध्याकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान घडली, सुदैवाने ट्रॅक्टरवर असलेले ६ मजूर वाचले.

मूर्तिजापूर : तालुक्यातील कानडी येथून सोयाबीनची काढणी करुन बाजूला असलेल्या शेंद गावात ६ मजूरांसह ट्रॅक्टर घेऊन परत जात असताना विराहीत जवळ असलेल्या नाल्याला अचानक आलेल्या पुराने मळणी यंत्रासह ट्रॅक्टर वाहून घेतल्याची घटना १७ अॉक्टोबर रोजी संध्याकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान घडली, सुदैवाने ट्रॅक्टरवर असलेले ६ मजूर वाचले.         शनिवार पासून सतत सुरु असलेल्या परतीच्या पावसाने तालुक्यात हाहाकार घातला आहे, या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे सोयाबीन काढणीची वेळ असल्याने सर्वत्र लगबग आहे. दरम्यान शेंद येथील शिवाजी जाधव यांनी महिन्यापूर्वी घेतलेला ट्रॅक्टर सोयाबीन काढणीसाठी कानडी बाजार येथे आला होता सोयाबीन काढून संध्याकाळी गावी परत जात असताना मूर्तिजापूर - पिंजर रस्त्यावर असलेल्या नाल्याच्या पुलावरून ट्रॅक्टर काढत असताना नाल्याच्या पुराचे पाणी अचानक वाढल्याने ट्रॅक्टर मळणी यंत्रासह नाल्यात उलटून वाहत गेला, दरम्यान चालकासह सहा मजूर ट्रॅक्टरवर बसलेले होते, घटनेचे गांभीर्य ओळखून ट्रॅक्टरवरील मजूरांनी पाण्यात उड्या घेऊन आपला जीव वाचविला, परंतु नवीन ट्रॅक्टर व मळणी यंत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने जीवीत हानी टळली.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरfloodपूर