शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेकरिता संघ रवाना

By admin | Updated: May 12, 2017 08:33 IST

कोल्हापूर येथे आयोजित के ओ कप राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेकरिता अकोला जिल्हा मुष्टियुद्ध संघ गुरुवारी रवाना झाला.

अकोला: कोल्हापूर येथे आयोजित के ओ कप राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेकरिता अकोला जिल्हा मुष्टियुद्ध संघ गुरुवारी रवाना झाला. स्पर्धा १४ मेपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत अकोल्यातील २३ बॉक्सर कॅडेट व कब क्लासमध्ये आपल्या ठोशाचा जोर आजमावणार आहेत. स्पर्धेत राज्यभरातील ४५० बॉक्सर सहभागी होणार आहेत.अकोला संघात प्रारिक भालेराव, शुभम बोदडे, शिवराज तेवार, साहिल जामनिक, रू पेश सावते, युवराज निंबाळकर, विश्वा गोटे, प्रशिक्षक धामले, मोहम्मद उजैर, शेख आतिफ, ओम खिरेकर, वैभव जारवाल, आरिफ पप्पुवाले, विवेक वर्मा, साक्षी गवई आदींचा समावेश आहे. संघासोबत प्रशिक्षक ऋषिकेश टाकळकर, शेख मुजीब, विशाल नुपे, सहव्यवस्थापक पिंकी जारवाल आहेत. सर्व बॉक्सर जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र वसंत देसाई क्रीडांगण व नायगाव जिल्हा उपकेंद्र येथे राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण प्राप्त करीत आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी सर्व बॉक्सरांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.