शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

चतारी येथे चोरट्यांचा धुमाकूळ; दोन ठिकाणी घरफोडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 10:29 AM

चोरट्यांनी धुमाकूळ घालून दोन ठिकाणी घरफोडी करून ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

लोकमत न्यूज नेटवर्कखेट्री : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत चतारी येथे ३ जुलै रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालून दोन ठिकाणी घरफोडी करून ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणात चान्नी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.नंदकिशोर प्रल्हाद मांजरे व दिनकर सहदेव बहुरुपी यांच्या तक्रारीनुसार ते कुटुंबातील सदस्यांसह घरात झोपले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दोन मोबाइल व कपाटातील ठेवलेली रोख असा एकूण ६० हजारांचा मुद्देमाल लंपास करून पसार झाले. तसेच लोखंडी पेट्या उचलून शेतामध्ये नेऊन ठेवलेली कागदपत्रे व साहित्याची नासधूस केली. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनात सहायक उपनिरीक्षक आदिनाथ गाठेकर, पातोंड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास एएसआय मातोंडकरकरीत आहे. गेल्या एक महिनाभरापूर्वी खेट्री, शिरपूर येथे २७ मे रोजीच्या रात्री चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोडी करून दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी