शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

केळीवेळीत आजपासून राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 2:06 AM

केळीवेळी : कबड्डीची पंढरी मानल्या जाणार्‍या केळीवेळी गावात ८ फेब्रुवारीपासून खासदार चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ८ फेब्रुवारीच्या दुपारी ४.३0 वाजता होणार आहे.

ठळक मुद्देस्पर्धेचे उद्घाटन ८ फेब्रुवारीच्या दुपारी ४.३0 वाजता होणार

लोकमत न्यूज नेटवर्ककेळीवेळी : कबड्डीची पंढरी मानल्या जाणार्‍या केळीवेळी गावात ८ फेब्रुवारीपासून खासदार चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ८ फेब्रुवारीच्या दुपारी ४.३0 वाजता राज्याचे परिवहन, आरोग्य व राजस्व राज्यमंत्री विजयराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली, राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते पुरुष गटाच्या सामन्यांचे, तर विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सचिव जितू ठाकूर यांच्या हस्ते महिला गटाच्या सामन्यांचे उद्घाटन होणार आहे.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय धोत्रे, आ.बळीराम सिरस्कार, आ.गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, माजी मंत्री रामदास बोडखे, जि.प.अध्यक्ष संध्या वाघोडे, माजी आमदार बबनराव चौधरी, माजी आमदार जगन्नाथ ढोणे, ज्येष्ठ काँग्रेस नेते महेश गणगणे, केळीवेळी ग्राम मंडळाचे अध्यक्ष दिनकरराव गावंडे, ज्येष्ठ नेते प्राचार्य मधुकरराव पवार, प्रसिद्ध उद्योजक श्रीकृष्ण हुसे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश देशमुख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुकुंद खुपसे, अमरावतीचे नगरसेवक बाळासाहेब भुयार, सिटी चॅनेलचे संचालक प्रदीप ऊर्फ बंडू देशमुख, फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य सतीश फडके, पं.स.सदस्य मधुकर पाटकर, जिल्हा क्रीडा अधिकारी कुळकर्णी, ज्येष्ठ सहकार नेते डॉ. रणजित सपकाळ, अकोला कबड्डी असोसिएशनचे सचिव वासुदेवराव नेरकर, राकाँचे ज्येष्ठ नेते दिलीपराव आसरे , अकोला जिल्हा भाजपाचे गणेशराव पोटे व अकोला जिल्हा भाजपाच्या उद्योग सेलचे अध्यक्ष संजय चौधरी उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :Kabaddiकबड्डीSportsक्रीडाAkola Ruralअकोला ग्रामीण