शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

सोयाबीनचे दर ३०० रुपयांनी गडगडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:49 AM

बाजार दर कमी झाल्याने अकोला बाजार समितीतील आवक कमी होऊन १ हजार क्विंटलवर खाली आली आहे.

अकोला : सोयाबीनच्या प्रति क्विंटल दरात ३०० रुपयांनी घट झाली असून, बाजारात आवकही कमी झाली आहे. गत आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरू आहे. हे दर प्रति क्विंटल ४,२०० रुपयांवर पोहोचले होते. आता घटून सरासरी ३,९०० रुपयांवर येऊन ठेपले आहेत.गत आठवड्यात अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची दररोज बºयापैकी आवक सुरू होती. या आठवड्यात आवक घटली असून, सरासरी दररोज १००० क्विंटल आवक आहे. दर सरासरी प्रतिक्विंटल ३,९०० रुपये असून, जास्तीत जास्त ३,९५० तर कमीत कमी दर ३ हजार रुपये होते. दरम्यान, बाजार दर कमी झाल्याने अकोला बाजार समितीतील आवक कमी होऊन १ हजार क्विंटलवर खाली आली आहे.दरम्यान, तुरीचे दरही सरासरी पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत आहेत. मुगाच्या दरात गत आठवड्याच्या तुलनेत ५०० रुपयांनी घटले असून, आजमितीस सरासरी प्रति क्विंटल ६,५०० रुपये आहेत. उडीद दरही सरासरी ५,५०० रुपये प्रति क्विंटल आहेत. हरभºयाचे दर कमी असून, हे सरासरी दर प्रति क्विंटल ३,७५० रुपये आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती