शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापुरात शिवसेनेचे आजपासून शेतकर्‍यांसाठी उपोषण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 19:46 IST

मूर्तिजापूर तालुक्यातील बोंडअळीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी २८ नोव्हेंबरपासून शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देबोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याची मागणीबियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: तालुक्यातील बोंडअळीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी २८ नोव्हेंबरपासून शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. बिट बियाणे उत्पादक कंपन्यांनी तालुक्यातील शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. या बिटी कपाशीवर मोठय़ा प्रमाणात बोंडअळीने आक्रमण केल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना न्याय मिळवण्यासाठी व बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना तालुका अप्पू तिडके यांनी केली होती. शेतकर्‍यांना सात दिवसात न्याय न दिल्यास २८ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अप्पू तिडके यांनी २१ नोव्हेंबर रोजी दिला होता. बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तिडके यांनी केला आहे. बोंडअळीग्रस्तांच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे आठ शिवसैनिक बेमुदत उपोषण करणार आहेत. यामध्ये शिवसेना तालुका अध्यक्ष अप्पू तिडके, मनोज जावरकर, अमोल सरप, स्वप्निल बोंडे, धनराज बोंडे, विजय सरोदे,  शेखर मोरे, योगेश बोंडे यांचा समोवश आहे. या बेमुदत उपोषणास विविध पक्षांसह दहा संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरShiv SenaशिवसेनाagitationआंदोलनFarmerशेतकरी