शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मोटारसायकल अपघातात एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 7:18 PM

आलेगाव  :  मळसूर-आलेगाव रस्त्यावर २३ ऑक्टोबरच्या दुपारी २ वाजता मोटारसायकलचा अपघात होऊन कार्ला येथील एक  गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देमळसूर-आलेगाव मार्गावरील घटनाजखमीला अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव  :  मळसूर-आलेगाव रस्त्यावर २३ ऑक्टोबरच्या दुपारी २ वाजता मोटारसायकलचा अपघात होऊन कार्ला येथील एक  गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कार्ला येथील विकास शांताराम सोनोने हा सोमवारी दुपारी २ वाजता त्याची वहिनी शीतल नितेश सोनोने हिला एम.एच.३0 ए.यू. ९६७२ क्रमांकाच्या मोटारसायकलने तिचे माहेर असलेल्या गावंडगाव येथे घेऊन  जात असताना चरणसिंग चव्हाण यांच्या शेताजवळ मोटारसायकल रस्त्यावरून घसरून अपघात झाला. या अपघातात विकासच्या हातापायाला व तोंडाला मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याची वहिनी शीतल सोनोने हिच्या हाताला किरकोळ जखम झाली. गंभीर जखमी असलेल्या विकास सोनोने याला प्रथम आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. फैजल  यांनी प्रथम उपचार करून जखमीला अकोला येथे सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून,  उपचार सुरू असल्याचे समजते.

टॅग्स :Accidentअपघात