शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलच्या मुख्यालयाला सील

By admin | Updated: March 4, 2015 02:25 IST

पाणीपट्टी व मालमत्ता कराचे १ कोटी ६९ लाख थकीत असल्याने अकोला मनपाची कारवाई.

अकोला : पाणीपट्टी व मालमत्ता कराच्या १ कोटी ६९ लाख रुपयांचा भरणा न केल्यामुळे भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या मुख्यालयाला सील लावण्याची ऐतिहासिक कारवाई मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी मंगळवारी केली. कार्यालयातील तांत्रिक सेवा विभाग वगळता तब्बल १४ प्रशासकीय विभाग कुलूपबंद केल्याने बीएसएनएलचे प्रशासकीय कामकाज पूर्णत: कोलमडले. या कारवाईमुळे मालमत्ता कराची थकबाकी असणार्‍या प्रशासकीय कार्यालयांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.बीएसएनएल कार्यालयाकडे मालमत्ता कराचे ६४ लाख, तर पाणीपट्टीचे १ कोटी ५ लाख रुपये थकीत आहेत. यासंदर्भात मनपाने संबंधित कार्यालयाला वेळोवेळी सूचना व नोटीस दिल्यानंतर प्रबंधक आनंद कुमार त्रिपाठी यांनी २६ फेब्रुवारीपर्यंत रकमेचा भरणा करण्यासाठी अवधी मागितला होता. रकमेचा भरणा न करता बीएसएनएलने २६ फेब्रुवारी रोजी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली. संबधित याचिकेवर अद्यापपर्यंत सुनावणी झाली नाही. तथापि, सीलची कारवाई करण्याचा अधिकार असल्याचा दावा करीत ३ मार्च रोजी मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी बीएसएनएलच्या मुख्यालयाला सील लावले. तांत्रिक सेवा विभाग वगळता १४ प्रशासकीय विभाग कुलूपबंद करण्यात आले. ही कारवाई साहाय्यक आयुक्त राजेंद्र घनबहाद्दुर, क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे, वासुदेव वाघाडकर, शहर अभियंता अजय गुजर, कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर, कर अधीक्षक विजय पारतवार, उपअभियंता नंदलाल मेश्राम, अतिक्रमण अधिकारी विष्णू डोंगरे, पथकप्रमुख मुमताज अली, नरेंद्र घनबहाद्दुर यांसह सुरक्षा रक्षकांनी पार पाडली.