शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

उमा प्रकल्पासाठी पुनर्वसन प्रस्तावाचे घोंगडे भिजतच

By admin | Updated: May 7, 2015 01:29 IST

हजारावर घरांचे पुनर्वसन रखडले

संतोष येलकर /अकोला: जिल्ह्यातील उमा बॅरेज प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील बाधित होणार्‍या चार गावांमधील १ हजार ७२ घरांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत दोन वर्षांपूर्वी शासनाकडे सादर करण्यात आला आहे; मात्र मान्यतेअभावी हा प्रस्ताव अद्याप शासन दरबारी अद्याप प्रलंबित आहे. पुनर्वसन प्रस्तावाचे घोंगडे भिजतच पडल्याने, हजारावर घरांच्या पुनर्वसनाचे काम रखडले आहे.उमा बॅरेज प्रकल्पाच्या कामासाठी बुडीत क्षेत्रातील बाधित होणार्‍या एकूण चार गावांचे पुनर्वसन करावयाचे आहे. त्यामध्ये लंघापूर येथील ३५४ घरांचे व रोहणा येथील १0४ घरांचे सिरसो शिवारात, पोही येथील ५0४ घरांचे माना शिवारात पुनर्वसन करावयाचे असून, माना येथील ७४ घरांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा ठरविणे अद्याप बाकी आहे. एकूण १ हजार ७२ घरांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागामार्फत ३0 नोव्हेंबर २0१२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सादर करण्यात आलेला हा पुनर्वसनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडून १३ डिसेंबर २0१२ रोजी राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावाला अद्याप शासनाकडून मान्यता मिळाली नाही. पुनर्वसनाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असल्याने, १ हजार ७२ घरांच्या पुनर्वसनाचे काम रखडले आहे. शासनाच्या मान्यतेअभावी पुनर्वसन प्रस्तावाचे घोंगडे भिजतच असल्याने, हजारावर घरांमधील कुटुंबांच्या पुनर्वसनासह उमा प्रकल्पाचे कामही पूर्ण होऊ शकले नाही.