शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
3
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
6
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
7
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
14
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
15
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
16
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
18
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
19
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
20
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
Daily Top 2Weekly Top 5

निकालानंतर भरती आणि बदली! प्रशासन पुन्हा होणार व्यस्त

By admin | Updated: May 12, 2014 19:57 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अकोला जिल्‘ात कर्मचार्‍यांची बदली आणि पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अकोला जिल्‘ात कर्मचार्‍यांची बदली आणि पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामातून मुक्त झालेले प्रशासन पुन्हा व्यस्त होणार आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शुक्रवार, १६ मे रोजी होत आहे. मतमोजणी आटोपताच जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या सार्वत्रिक बदलीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी १६ मेनंतर वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया राबविली जाते. यावर्षी निवडणुकीचा निकालच १६ मे रोज असल्याने आता ही प्रक्रिया जिल्हा स्तरावर १७ ते २३ मेदरम्यान राबविली जाणार आहे. त्यानंतर २६ ते ३१ मेदरम्यान पंचायत समितीस्तरावर कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया पूर्ण केली जाईल. जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेसोबतच जिल्‘ात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. अकोला जिल्‘ात भरती प्रक्रिया २५ मेनंतर राबविली जाईल. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २५ मेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे असून, २६ मे बँकेत पैसे भरण्याची शेवटची मुदत आहे.