शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

‘अकोला क्रिकेट क्लब’चा रवी ठाकूर विदर्भ टी-२० संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 6:28 PM

अकोला : येथील अकोला क्रिकेट क्लब (एसीसी)चा डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी ठाकूर याची निवड रायपूर येथे होत असलेल्या सय्यद मुश्ताकअली टी-२० क्रिकेट स्पर्धेकरिता घोषित झालेल्या विदर्भ संघात झाली आहे. बीसीसीआय अंतर्गत ८ जानेवारीपासून सुरू झालेली ही स्पर्धा १६ जानेवारीपर्यंत खेळली जाणार आहे.अकोला पोलीस विभागात कार्यरत असलेला रवी ठाकूर हा २०१२ ...

ठळक मुद्देअकोला क्रिकेट क्लब (एसीसी)चा डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी ठाकूर८ जानेवारीपासून सुरू झालेली ही स्पर्धा १६ जानेवारीपर्यंत खेळली जाणार आहे.टी-२०, एक दिवसीय व चार दिवसीय रणजी स्पर्धेत विदर्भ संघाकडून खेळणारा अकोल्यातील एकमेव खेळाडू ठरला आहे.

अकोला : येथील अकोला क्रिकेट क्लब (एसीसी)चा डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी ठाकूर याची निवड रायपूर येथे होत असलेल्या सय्यद मुश्ताकअली टी-२० क्रिकेट स्पर्धेकरिता घोषित झालेल्या विदर्भ संघात झाली आहे. बीसीसीआय अंतर्गत ८ जानेवारीपासून सुरू झालेली ही स्पर्धा १६ जानेवारीपर्यंत खेळली जाणार आहे.अकोला पोलीस विभागात कार्यरत असलेला रवी ठाकूर हा २०१२ पासून खेळत असून, तो टी-२०, एक दिवसीय व चार दिवसीय रणजी स्पर्धेत विदर्भ संघाकडून खेळणारा अकोल्यातील एकमेव खेळाडू ठरला आहे. रायपूर येथे होणाºया स्पर्धेत विदर्भ संघाचे रेल्वे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या संघांसोबत साखळी सामने होणार असल्याची माहिती अकोला संघाचे कर्णधार भरत डिक्कर यांनी दिली.रवी ठाकूर याची टी-२० संघात निवड झाल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त अधीक्षक विजय सागर, अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, कैलाश शहा, दिलीप खत्री, कर्णधार भरत डिक्कर, सदस्य अ‍ॅड. मुन्ना खान, शरद अग्रवाल, गोपाळराव भिरड, माजी कर्णधार विवेक बिजवे, क्रीडा परिषद सदस्य जावेदअली, परिमल कांबळे, सुमेध डोंगरे, आशिष ठाकूर, पवन हलवणे, देवकुमार मुधोडकर, अमित माणिकराव, शारिक खान आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Cricket Clubअकोला क्रिकेट क्लब