गतीमंद मुलीवर अत्याचार : युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 18:27 IST2019-07-28T18:25:22+5:302019-07-28T18:27:02+5:30

शेतात जात असलेल्या २० वर्षीय गतीमंद मुलीवर गावातीलच युवकाने अत्याचार केल्याची घटना २६ जुलै रोजी घडली.

Rape on young girl: crime against youth | गतीमंद मुलीवर अत्याचार : युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

गतीमंद मुलीवर अत्याचार : युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देगतीमंद युवती शेतातील झोपडीत २६ जुलै रोजी रात्री ९ वाजता जात होती. सागर गणेश इंदोरे या युवकाने तिच्यावर अत्याचार केला.दहीहांडा पोलिसांनी सागर इंदोरे विरुद्ध भादंवी कलम ३७६, ५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हिंगणी बु : येथून जवळच असलेल्या पातोंडा येथे शेतात जात असलेल्या २० वर्षीय गतीमंद मुलीवर गावातीलच युवकाने अत्याचार केल्याची घटना २६ जुलै रोजी घडली. या प्रकरणी दहीहांडा पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पातोंडा येथील २० वर्षीय गतीमंद युवती शेतातील झोपडीत २६ जुलै रोजी रात्री ९ वाजता जात होती. दरम्यान, सागर गणेश इंदोरे या युवकाने तिच्यावर अत्याचार केला.या प्रकरणी दहीहांडा पोलिसांनी सागर इंदोरे विरुद्ध भादंवी कलम ३७६, ५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्या मार्गदर्शनात दहीहांडा पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Rape on young girl: crime against youth