अल्पवयीन युवतीवर बलात्कार; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 18:38 IST2020-11-07T18:37:04+5:302020-11-07T18:38:58+5:30

Akola Crime News एका १४ वर्षीय युवतीला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास फूस लावून शेतात नेले.

Rape of a minor girl; Filed a crime | अल्पवयीन युवतीवर बलात्कार; गुन्हा दाखल

अल्पवयीन युवतीवर बलात्कार; गुन्हा दाखल

ठळक मुद्देयुवतीला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास फूस लावून शेतात नेले.त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.

बाळापूर: स्थानिक पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका १४ वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दिलेल्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील अजहर खान वकील खान (३०) हा मजुरांची पात चालवितो. त्याने पातीत काम करणाऱ्या एका १४ वर्षीय युवतीला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास फूस लावून शेतात नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. अल्पवयीन युवतीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या ३७६, पोक्सो ३, ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिता इंगळे करीत आहे.

Web Title: Rape of a minor girl; Filed a crime