जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा पुढे ढकलली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 21:01 IST2018-01-31T20:57:34+5:302018-01-31T21:01:09+5:30

अकोला : जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा १0 फेब्रुवारी रोजी होणार होती; परंतु प्रशासकीय कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

Postponed Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test Examination | जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा पुढे ढकलली!

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा पुढे ढकलली!

ठळक मुद्देपरीक्षा १0 फेब्रुवाला होणार होती निवड चाचणी परीक्षेची सुधारित तारीख अधिकृत संकेतस्थळावर कळणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा १0 फेब्रुवारी रोजी होणार होती; परंतु प्रशासकीय कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणी परीक्षेसाठी जिल्हय़ातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठय़ा संख्येने अर्ज केले आहेत. परंतु, ही परीक्षा तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची सुधारित तारीख विद्यार्थी व पालकांना डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.नवोदय.एनआयसी.इन आणि डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.जेएनव्हीअकोला.ऑर्ग.इन या संकेतस्थळावर कळविण्यात येईल. 

Web Title: Postponed Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test Examination