शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची दोन युवकांना अमानुष मारहाण

By admin | Updated: November 13, 2014 01:15 IST

तेल्हार्‍यातील प्रकार : संतप्त नागरिकांची पोलिस ठाण्यावर धडक.

तेल्हारा (अकोला): येथील संत तुकाराम चौकात दुचाकीस्वार व पोलीस कर्मचारी यांच्यात वाहन लावण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादात पित्त खवळलेल्या पोलिसांनी दोघांना भरचौकात व नंतर पोलिस ठाण्यात बेदम मारहाण केली. ही घटना आज बुधवारी घडली. या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेनंतर ठाण्यात मोठा जमाव झाला होता. पोलिसांच्या या मारहाणीत एक जण गंभीर जखमी आहे. दोघांनाही अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्त लिहिपर्यंत याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील संत तुकाराम चौकात मोटरसायकल उभी करण्यावरून खापरखेड येथील गोपाल वाघ व थार येथील गणेश फोकमारे यांची तेथे तैनात पोलिस कर्मचार्‍यांसोबत बाचाबाची झाली. पोलिस कर्मचारी डाबेराव यांनी दोघांना ठाण्यात येण्यास बजावले. आमचा दोष नसताना आम्ही का यावे, असे त्यांनी म्हणताच चिडलेल्या कर्मचार्‍याने पोलिसांना पाचारण केले. थोड्याच वेळात ठाणेदार शेख अन्वर ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. या कर्मचार्‍यांनी कोणतीही चौकशी व माहिती न घेता दोघांना मारहाण सुरू केली. हा प्रकार भरचौकात सुरू होता. या मारहाणीत गोपाल वाघ घटनास्थळीच गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी त्याला तडक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या मारहाणीमुळे गणेश फोकमारे याच्या छातीत तीव्र वेदना होत असल्याने त्याला अकोला येथे उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.