शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

भूखंड घोटाळय़ात पोलिसांचा ‘से’ दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 1:21 AM

अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांच्या  भूखंड घोटाळय़ात दीपक कृषी सेवा केंद्राचा संचालक दीपक  रमेश झांबड व त्याचे पिता रमेश गजराज झांबड या दोघांना आ िर्थक गुन्हे शाखेने आरोपी केल्यानंतर त्यांच्या नियमित अटकपूर्व  जामिनापूर्वी पोलिसांनी ‘से’ दाखल केला आहे.

ठळक मुद्देतपासाला वेग जामीन अर्जावर ४ नोव्हेंबरला सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांच्या  भूखंड घोटाळय़ात दीपक कृषी सेवा केंद्राचा संचालक दीपक  रमेश झांबड व त्याचे पिता रमेश गजराज झांबड या दोघांना आ िर्थक गुन्हे शाखेने आरोपी केल्यानंतर त्यांच्या नियमित अटकपूर्व  जामिनापूर्वी पोलिसांनी ‘से’ दाखल केला आहे.  अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट  नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड  शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं.  १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून, तब्बल २0 कोटी रुपये  किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलि िखत दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील  अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुदडमल  मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन हा भूखंड  कागदोपत्री हडपण्यात आला. हे प्रकरण ‘लोकमत’ने  चव्हाट्यावर आणले. प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने  केल्यानंतर त्यांच्या तपासात गजराज गुदडमल मारवाडी  (झांबड) यांचा नातू दीपक रमेश झांबड व मुलगा रमेश गजराज  झांबड या दोघांनी कट रचल्याचे समोर आले. यावरून या  दोघांनाही सदर प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे; मात्र  दोघांनीही गुन्हे दाखल होण्यापूर्वीच अटकपूर्व जामीन  मिळविण्यासाठी धावपळ सुरू केली होती.त्यामुळे न्यायालयाने  या दोन्ही आरोपींना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे;  मात्र नियमित जामीन अर्जावरील सुनावणी ४ नोव्हेंबर रोजी  होणार असून, यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून ‘से’ दाखल  करण्यात आला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हा