शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकले हात जखडले कामात!

By admin | Updated: June 12, 2015 01:58 IST

बाल कामगार दिन ; हॉटेल आणि विटभट्टय़ांवर राबताहेत बालमजूर.

नीलेश शहाकार/बुलडाणा : लहान मुलांकडून काम करून घेणे हा गुन्हा असला तरी राज्यात अनेक ठिकाणी बालकामगारांचे हात आजही कामांमध्ये जखडले आहेत. राज्यात विविध हॉटेल्समध्ये ३६ टक्के आणि विटभट्टय़ांवर २६ टक्के बालकामगारांना जुंपले असल्याचे राज्य शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात आढळून आले आहे.१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामाला ठेवणे, त्यांच्याकडून काम करून घेणे कायद्यान्वये गुन्हा आहे; मात्र शहरासह ग्रामीण भागात बाल कामगारांकडून लहानमोठी कामे सर्रासपणे करून घेतली जातात. हॉटेल्स, बार आणि दुकानांमध्ये ह्ययेथे बालकामगार नाहीतह्ण असे फलक लावलेले जाते; मात्र त्याच दुकानात लहान मुले काम करताना दिसतात. वीटभट्टयांवरही बालमजूर आई-वडिलांसोबत राबताना दिसतात. गारा तुडविणे, ओल्या विटा वाहून नेणे आदी कामे ही मुलं करताना दिसतात. शासकीय यंत्रणेच्या उदासिनतेमुळे शेकडो बालकामगार धोकादायक व्यवसायात करताना दिसतात. *हजारो बालकामगार मुख्य प्रवाहात गत तीन वर्षांत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या माध्यमातून बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. राज्यात २0१२-१३ मध्ये ५ हजार १५0, २0१३-१४ मध्ये ५ हजार ११३, तर २0१४-१५ मध्ये ४ हजार ५३२ बालकामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले. काही मुलांनी दहावी, बारावी, व्यावसायिक शिक्षण घेतले आहे. *विविध व्यवसायातील बालमजूरव्यवसाय                 मुले चामडे                   २ टक्के जरीकाम               २ टक्के तयार कपडे           ३ टक्के ज्वेलरी                 ६ टक्के बेकरी                 ११ टक्के गॅरेज                 १४ टक्केवीटभट्टी             २६ टक्केहॉटेल                ३६ टक्के