१५ फेब्रुवारी राेजी अकाेला शहरात दाखल हाेणारे अमित शाह राष्ट्रीय महामार्गावरील एका हाॅटेलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा ‘क्लास’घेणार असल्याची माहिती आहे. ...
प्रशिक्षणार्थी कोमल शंकर कदम रोल यांनी परेड कमांडर आणि प्रशिक्षणार्थी मुक्ता भिमराज आव्हाड यांनी सेकंड इन परेड कमांडर म्हणून संचलनाचे नेतृत्व केले. ...
औद्योगिक वसाहतमध्ये ४२ कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ...