Akola News: अकोला शहरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेची जागा महानगरपालिका प्रशासकीय इमारतीसाठी हस्तांतरित करण्याचा आदेश राज्य शासनामार्फत काढण्यात आला असून, या आदेशाच्या विरोधात जिल्हा परिषदेतील सत्ताधारी हायकोर्टात जाण्याची हिंमत दाखवतील काय, अशी विचारण ...