लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनची मागणी ४० टक्क्यांनी घटली! - Marathi News | Oxygen demand in general hospital drops by 40% in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनची मागणी ४० टक्क्यांनी घटली!

Akola GMC : सर्वोपचार रुग्णालयातील ऑक्सिजनच्या सुमारे निम्म्या खाटा रिक्त झाल्या आहेत. ...

२३३ धाेकादायक इमारतीत ११५६ रहिवासी; मरण्याची हाैस नाही, पण... - Marathi News | In Akola 1156 residents lives in dengerous buildings | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२३३ धाेकादायक इमारतीत ११५६ रहिवासी; मरण्याची हाैस नाही, पण...

Akola News : वडिलाेपार्जित संपत्तीत हक्काचा हिस्सा मिळावा, या उद्देशातून बहुतांश रहिवासी इमारत खाली करीत नसल्याची माहिती आहे. ...

Akola Unlock : निर्बंध शिथिल होताच नागरिक अनिर्बंध - Marathi News | Akola Unlock: Citizens unrestricted as soon as restrictions are relaxed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Unlock : निर्बंध शिथिल होताच नागरिक अनिर्बंध

Akola Unlock: अनलाॅकच्या पहिल्याच दिवशी अकाेल्याच्या बाजारपेठेत चैतन्य परतल्याचे दिसून आले. ...

Corona Cases in Akola : ४२ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू - Marathi News | Corona Cases in Akola: 42 positive, both die | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : ४२ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

Corona Cases in Akola: ७ जून रोजी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ११०४ झाला आहे. ...

महाडीबीटी पोर्टलमार्फत ४,५४७ शेतकऱ्यांची निवड! - Marathi News | 4,547 farmers selected through MahaDBT portal! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाडीबीटी पोर्टलमार्फत ४,५४७ शेतकऱ्यांची निवड!

Government Scheme For Farmer : ट्रॅक्‍टर व इतर कृषी अवजारे, ठिबक, तुषार संच व इतर सिंचन सुविधांच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करण्यात आले होते. ...

जिल्ह्याबाहेरील बस फेऱ्यांची संख्या वाढली - Marathi News | The number of bus trips outside the district increased | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्याबाहेरील बस फेऱ्यांची संख्या वाढली

State Transport Bus : सोमवारपासून नागपूर, औरंगाबाद, जळगाव खान्देश जिल्ह्यासाठी फेऱ्या वाढविल्या आहेत. ...

अमरावती विभागात १२.६ मिमी बरसला मान्सूनपूर्व पाऊस! - Marathi News | 12.6 mm pre-monsoon rains in Amravati division! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती विभागात १२.६ मिमी बरसला मान्सूनपूर्व पाऊस!

Monsoon rains : यावर्षी अमरावती विभागात केवळ १२.६ मिमी मान्सूनपूर्व पाऊस बरसला आहे. ...

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी ‘पीएचसीं’मध्ये काेविड सेंटर - Marathi News | Covid Center in ‘PHC’ to prevent a possible third wave of corona | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी ‘पीएचसीं’मध्ये काेविड सेंटर

Covid Center in ‘PHC’ : प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर (पीएचसी) कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. ...

कोरोनाची लाट ओसरू लागली, नोकरीही जाणार; कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती - Marathi News | Corona's wave started to subside, the job will go too! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाची लाट ओसरू लागली, नोकरीही जाणार; कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती

Akola News : कोरोनाची लाट ओसरू लागल्याने आता आपली नोकरीही जाणार, अशी चिंता कोविडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सतावते आहे. ...