lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

जिल्हा परिषद 'साईओ'नी घेतली बांधकाम, अर्थ विभागाची झाडाझाडती! कामकाजाची केली पाहणी - Marathi News | Zilla Parishad CEO took up the construction, the finance department cleared trees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद 'साईओ'नी घेतली बांधकाम, अर्थ विभागाची झाडाझाडती! कामकाजाची केली पाहणी

बांधकाम व अर्थ विभागातील कामकाजाची पडताळणी त्यांनी यावेळी केली. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे कार्यालयीन कामकाज आता ई ऑफीस या संगणकीय प्रणालीद्वारे होणार असून, याबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. ...

अकोल्यात आयकर विभागाची धाड; आंगडिया एजन्सीची तपासणी - Marathi News | Income Tax Department raids Angadia Service in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात आयकर विभागाची धाड; आंगडिया एजन्सीची तपासणी

अकोला शहरातील प्रसिद्ध आंगडीया सर्व्हिसवर बुधवारी पहाटे छापा टाकण्यात आला आहे. ...

चाेवीस तास उलटले, अपहरण झालेल्या व्यावसायिकाचा अद्यापही ठावठिकाणा लागेना... - Marathi News | Arun Kumar Vora Kidnapping Case Twenty-four hours have passed the abducted businessman is still missing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाेवीस तास उलटले, अपहरण झालेल्या व्यावसायिकाचा अद्यापही ठावठिकाणा लागेना...

अरुणकुमार मगनलाल वाेरा अपहरण: पथदिवे बंद, सीसीटीव्हीचा मागमूस नाही; अपहरणाचा कट पूर्वनियाेजित ...

जय शंभुराजे... जयघोष करीत ढोलताशांच्या गजरात निघाली शोभायात्रा - Marathi News | Jai Shambhuraje... the procession of sambhaji maharaj jayanti started with the sound of drums | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जय शंभुराजे... जयघोष करीत ढोलताशांच्या गजरात निघाली शोभायात्रा

छावा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव ...

पावसाळा तोंडावर; खड्डे बाकी, वृक्ष लागवड होणार कशी? - Marathi News | At the beginning of the rainy season; Pits left, how to plant trees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पावसाळा तोंडावर; खड्डे बाकी, वृक्ष लागवड होणार कशी?

आचारसंहितेत अडकले नियोजन : तांत्रिक, प्रशासकीय मान्यताही रखडल्या ...

सीबीएसई दहावीच्या निकालाचा टक्का वाढला, प्रभात किड्सचा तन्मय हनवंत जिल्ह्यातून अव्वल, अद्धैत जोशी, भक्ती शर्मा द्वितीय - Marathi News | CBSE 10th Result Percentage Increase, Prabhat Kids' Tanmay Hanwant Topper From District, Adhait Joshi, Bhakti Sharma Second | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सीबीएसई दहावीच्या निकालाचा टक्का वाढला, प्रभात किड्सचा तन्मय हनवंत जिल्ह्यातून अव्वल, अद्धैत जोशी, भक्ती शर्मा द्वितीय

परीक्षेत प्रभात किड्स स्कूलचा तन्मय हनवंते याने ९९.२ टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकावले आहे तर त्याचे सहकारी अव्दैत जोशी व भक्ती शर्मा यांनी ९९ टक्के गुणांसह व्दितीय क्रमांक पटकावला आहे. ...

जिल्ह्यात १४९ गावांत पाणीटंचाई निवारणाची १६० कामे पूर्ण ! - Marathi News | 160 works of water shortage relief in 149 villages in the district have been completed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात १४९ गावांत पाणीटंचाई निवारणाची १६० कामे पूर्ण !

विहिरींचे अधिग्रहण, विंधन विहिरी, कूपनलिकांची कामे. ...

नालेसफाई करताना आढळली बंदूक; राधाकिसन प्लॉटमधील घटना - Marathi News | Gun found while cleaning drains Incidents in the Radhakisan plot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नालेसफाई करताना आढळली बंदूक; राधाकिसन प्लॉटमधील घटना

सिटी काेतवाली पाेलिसांना अवगत केल्यानंतर त्यांनी बंदूक ताब्यात घेतली.  ...

अकोला : मे चा तिसरा आठवडा सुरू झाला, पण एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार नाही मिळाला - Marathi News | The third week of May started but the ST employees did not get their April salary | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : मे चा तिसरा आठवडा सुरू झाला, पण एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार नाही मिळाला

१,१८६ एसटी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत : दैनंदिन खर्च भागविण्याची चिंता ...