बनावट गुंठेवारीच्या प्रस्ताव प्रकरणी मनपाने उपविभागीय कार्यालयाला प्रस्तावाची विचारणा करणारे साधे पत्रही न दिल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर शंकाकुशंका निर्माण झाल्या होत्या. यासंदर्भातील वृत्त लोकमतमध्ये उमटताच प्रशासनाला जाग आली असून, नगर रचना विभागान ...
सामान्य रुग्णालयामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ऑक्टोबर २००२ पासून कार्यान्वित झाल्यानंतर आरोग्य सेवा अधांतरी असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे. ...
सफाई कर्मचार्यांच्या थकीत वेतनाची समस्या निकाली काढण्याच्या मुद्यावर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पदाधिकार्यांसोबत आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सकारात्मक चर्चा केली. ...
विम्याचे पैसे व बहिणीच्या नावे शेतीची हक्क नोंदणी करण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचा प्रयत्न करणार्या बार्शिटाकळी येथील तलाठी दर्शन चव्हाण हा सोमवारी उशिरा रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांसमोर शरण आला. ...
पारस शेतशिवारातील एका घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या गहू पोतीसह एकूण १९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवार १२ मे रोजी मध्यरात्री घडली. ...