लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
रायुकाँची आढावा बैठक - Marathi News | Review of the Raiyuk Review | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रायुकाँची आढावा बैठक

मूर्तिजापूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक नुकतीच पार पडली. ...

हवाला प्रकरणातील आरोपीला जामीन - Marathi News | The bail plea of ​​the accused in the Hawala case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हवाला प्रकरणातील आरोपीला जामीन

अवैधरीत्या हवालाचा व्यवसाय करणारा आरोपी नीमेश इंद्रवदन ठक्कर याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला कारागृहात रवानगी करण्याचे आदेश देत, त्याला जामीन मंजूर केला. ...

मतमोजणीची तयारी पूर्ण - Marathi News | Preparation for counting is complete | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मतमोजणीची तयारी पूर्ण

अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी येत्या शुक्रवार,१६ मे रोजी होणार असून जिल्हा प्रशासनामार्फत मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ...

शिक्षकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले - Marathi News | Teacher's salary for two months stops | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले

दोन महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

२५२ मतमोजणी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण २५ फेर्‍यांमध्ये मतमोजणी; आवश्यक साहित्याचे वाटप - Marathi News | 252 counting of counting of counting of counting personnel in 25 rounds; Allotment of necessary material | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२५२ मतमोजणी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण २५ फेर्‍यांमध्ये मतमोजणी; आवश्यक साहित्याचे वाटप

अकोला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी मतमोजणी कर्मचार्‍यांना मंगळवारी प्रशिक्षण दिले. ...

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाअभावी रखडली आरोपींची शरणागती - Marathi News | Surrender of the accused in the absence of order of Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाअभावी रखडली आरोपींची शरणागती

कार्तिक जोशी हत्याकांडातील १३ आरोपींची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; परंतु यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयात पोहोचले नसल्याने हत्याकांडातील आरोपींची शरणागती रखडली आहे. ...

बीएसएनएल निवासस्थान परिसरात आग - Marathi News | Fire in BSNL residence premises | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बीएसएनएल निवासस्थान परिसरात आग

बीएसएनएल निवासस्थान परिसरामध्ये कचर्‍याला लागलेल्या आगीमध्ये बीएसएनएलची तार जळून खाक झाली. ...

शिर्ला बुद्धभूमी धम्म प्रसाराचे केंद्र! - Marathi News | Shirla Buddha Bhumi's center of propagation! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिर्ला बुद्धभूमी धम्म प्रसाराचे केंद्र!

एका धम्मकुटीच्या जागेवर उभ्या राहिलेल्या भव्य स्तुपाची जागा आज गौतम बुद्धांनी दिलेल्या धम्म संदेशाच्या प्रचार आणि प्रसाराचे केंद्र बनले आहे. ...

गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणात ९२ हजारांची दंड वसुली - Marathi News | Recoveries of 92 thousand fine for mineral exploration and transportation in illegal mining case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणात ९२ हजारांची दंड वसुली

गौण खनिज अवैध उत्खनन आणि वाहतूक प्रकरणात महसूल कर्मचार्‍यांनी कारवाई करून मंगळवारी १0 जणांकडून ९२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ...