लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंदेकृवीच्या ८ वाणांना ‘जॉइन्ट अँग्रोस्को’ची मान्यता - Marathi News | The approval of 'Joint Agroscope' for 8 varieties of Pandekruva | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंदेकृवीच्या ८ वाणांना ‘जॉइन्ट अँग्रोस्को’ची मान्यता

दापोली येथील राज्यस्तरीय संयुक्त संशोधन समितीमध्ये पंदेकृवीच्या ८ वाणासह ४५ संशोधन शिफारसीस मान्यता. ...

अकोल्यात होणार राष्ट्रसंतांच्या साहित्यालयाची निर्मिती - Marathi News | The creation of Rashtrakasan literature will be organized in Akola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकोल्यात होणार राष्ट्रसंतांच्या साहित्यालयाची निर्मिती

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्याच्या प्रचारार्थ ग्रामजयंती पर्वानिमित्त अकोल्यात साहित्यालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. ...

गोरेगाव येथे किडनी आजाराचा प्रकोप ३ वर्षांत ४ दगावले, ३० जणांना बाधा - Marathi News | Kidney Disease 4 years in Goregaon, 30 injures people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोरेगाव येथे किडनी आजाराचा प्रकोप ३ वर्षांत ४ दगावले, ३० जणांना बाधा

अकोला जिल्ह्य़ातील गोरेगाव बु. येथे किडनी आणि हायड्रोसीलच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, गावकरी कमालीचे धास्तावले आहेत. ...

पोटच्या गोळ्याला मंदिरात ठेवून मातेचे पलायन - Marathi News | Maternity leave by putting stomach pills in the temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोटच्या गोळ्याला मंदिरात ठेवून मातेचे पलायन

मुंडगावपासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या झाडोबा मंदिरात एक महिन्याचे बालक कापडात गुंडाळून बेवारस स्थितीत आढळून आले. ...

शालेय पोषण आहाराचा बोजवारा! - Marathi News | School Nutrition Dosage! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शालेय पोषण आहाराचा बोजवारा!

दुष्काळग्रस्त जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीत शालेय पोषण आहार देण्यात यावा, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. ...

रेल्वे स्टेशन परिसरातून युवक बेपत्ता - Marathi News | Youth missing from railway station premises | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेल्वे स्टेशन परिसरातून युवक बेपत्ता

अकोला शहरातील गंगानगरातील ३१ वर्षीय युवक रेल्वे स्टेशन परिसरातून बेपत्ता झाल्याची घटना १३ मे रोजी घडली. ...

सात उमेदवारांचे ४०९ मतमोजणी प्रतिनिधी! - Marathi News | Counting of votes for seven candidates | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सात उमेदवारांचे ४०९ मतमोजणी प्रतिनिधी!

अकोला लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसह सात उमेदवारांमार्फत मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी ४०९ मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे. ...

पोलिसांच्या समस्यांसाठी हेल्पलाईन! - Marathi News | Helpline for police problems | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलिसांच्या समस्यांसाठी हेल्पलाईन!

पोलिस प्रशासनाने पोलिसांच्या समस्या समजून घेण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. तसेच कामाशिवाय पोलिस अधीक्षक कार्यालयात येण्यास पोलिस कर्मचार्‍यांना मनाई करण्यात आली आहे. ...

गाडगेबाबांच्या कर्मभूमीत स्वच्छतागृहांचा अभाव - Marathi News | Lack of sanitary latrines in Gadgebab's epicenter | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गाडगेबाबांच्या कर्मभूमीत स्वच्छतागृहांचा अभाव

संपूर्ण आयुष्यभर स्वच्छता व सामाजिक सुधारणांचा संदेश देणार्‍या गाडगेबाबा यांची कर्मभूमी म्हणून मूर्तिजापूरचा उल्लेख मोठ्या अभिमानाने केला जातो; परंतु याच शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह अर्थात शौचालय व मुत्रीघरांचा अभाव असणे ही एक शोकांतिकाच आहे. ...