लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
चार उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ गोल! - Marathi News | Four candidates 'Deposit' Goal! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ गोल!

अकोला मतदारसंघातील चार उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. ...

विद्युत दाब वाढला; घरातील उपकरणे जळाली - Marathi News | Electric pressure increased; Indoor equipment burnt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्युत दाब वाढला; घरातील उपकरणे जळाली

अकोला शहरातील काही भागात अचानक विद्युत दाब वाढल्याने शेकडो नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाली. ...

वायगावच्या हळदीने जागतिक बाजारपेठ पिवळी! - Marathi News | Vayagana haldi global market yellow! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वायगावच्या हळदीने जागतिक बाजारपेठ पिवळी!

विदर्भातील वायगावच्या हळदीने जागतिक बाजारपेठेत मजल मारली; लागवडीसाठी अनुदानाचा मार्ग मोकळा ...

जुने शहरात युवकाची आत्महत्या - Marathi News | Youth suicide in old city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जुने शहरात युवकाची आत्महत्या

अकोला शहरातील गाडगेनगरामध्ये राहणार्‍या ३२ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. ...

गोरेगाव किडनी प्रकरण; युद्धपातळीवर सर्व्हे सुरू - Marathi News | Goregaon Kidney Case; Surviving the Survivor at the Battlefield | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गोरेगाव किडनी प्रकरण; युद्धपातळीवर सर्व्हे सुरू

अकोला जिल्ह्यातील गोरेगाव बु. आरोग्य तपासणी शिबिरात ३९ संशयित किडनी रुग्ण आढळून आलेत. तर हायड्रोसीलचे ११ रुग्ण समोर आले. ...

विधानसभा निवडणुकीवर होणारा परिणाम - Marathi News | The result of the assembly elections | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विधानसभा निवडणुकीवर होणारा परिणाम

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपने सलग तिसर्‍यांदा वर्चस्व मिळविले. त्याचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीवरही पडणार आहेत. ...

तिरंगी लढतीचा भाजपला फायदा - Marathi News | BJP's advantage in tri-series | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तिरंगी लढतीचा भाजपला फायदा

अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या २0 वर्षांत काँग्रेसने कधीच विजय पाहिलेला नाही. आघाडीच्या राजकारणात काँग्रेसने पाठिंबा दिलेला उमेदवार दोन वेळा विजयी झाला होता. ...

तिवसा परिसरात पेरणीपूर्व मशागतीला वेग - Marathi News | Speed ​​of sowing before planting in Tivasa | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तिवसा परिसरात पेरणीपूर्व मशागतीला वेग

बार्शीटाकळी तालुक्यातील तिवसा परिसरातील शेतकरी पेरणीपूर्व मशागतीला लागला आहे. ...

गारपीटग्रस्तांसाठी ३० कोटी वितरित - Marathi News | 30 crore distributed for hailstorm affected people | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गारपीटग्रस्तांसाठी ३० कोटी वितरित

अकोला जिल्ह्यातील २३ हजार शेतकर्‍यांना मिळणार मदतीचा लाभ; मदत निधी तालुका स्तरावर वितरित. ...