नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अकोला : जिल्ातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सद्य परिस्थितीत एकसंघ होऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या प्रदेश कमेटीचे प्रतिनिधी प्रा. उदय देशमुख यांनी केले आहे. ...
अकोला: कटाईसाठी जनावरे नेत असल्याच्या संशयावरून विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यर्त्यांनी टॉवर चौकातून दोघांना पकडून रामदासपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून दोघा इसमांची चौकशी सुरू होती. ...
अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त आठ गावांमध्ये नऊ विंधन विहिरींच्या कामांना जिल्हाधिकार्यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. याबाबतचा आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काढण्यात आला. पाणीटंचाई निवारणाच्या या कामांसाठी ५ लाख ९२ हजार ४५२ रुपयांच ...
शेतकरी-कृषी शास्त्रज्ञांच्या संवादातूनच शेतीच्या प्रगतीकडे वाटचाल करता येणार असून, प्रगतिशील शेतकर्यांनी कृषी तंत्रज्ञान व स्वत:च्या अनुभवाची सांगड घालून शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी.दाणी य ...
अकोलाशहराबाहेरील अनेक इन्व्हेस्टमेंट, फायनान्स कंपन्या, कन्सलटन्सी एजन्सी शहरात येऊन कोणतीही वैधानिक मान्यता नसताना कार्यालये थाटतात आणि नागरिकांना विविध प्रकारची आमिषे दाखवितात. आवळा देऊन भोपळा काढण्याची या कंपनी संचालकांची खोड जुनीच आहे. त्यांच्या ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागांतर्गत मूर्तिजापूर आगारात बस गाड्या आणि कर्मचार्यांची वानवा असल्यामुळे आगाराच्या उत्पन्नात घट ...
बार्शिटाकळी पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत विशेष घटक योजनेतून दारिद्र्यरेषेखालील व अल्पभूधारक अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकर्यांच्या विहिरींवर इलेक्ट्रिक मोटारपंप व विद्युत जोडणीसाठी १०० टक्के अनुदानित योजना राबविण्यात आली होती. यामध्ये विद्युत ...