नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नमस्कार...संघचालकजी, मी गुजरातचा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी बोलतोय...अशा शब्दात देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून जिल्हा संघचालकांना फोन केला आणि अकोला अर्बन बँकेच्या नूतन वास्तू लोकार्पण कार्यक्रमाला येत असल्याचे सांगि ...
वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करताना मनपाच्या नाकी नऊ येत असल्यानेच शहराचा पाणीपुरवठा मजीप्राकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यानुषंगाने येत्या बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये आमदार गोपीकिशन ...
अकोला भारतीय कला प्रोत्साहन मंचच्यावतीने दरवर्षी कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या कलाकारांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदादेखील उत्कृष्ट गायक, नाट्य कलाकार, बाल कलाकार, नर्तक, प्रवचनकार, कीर्तन व भजनकार, लोकगायक, लोकसंगीत, लावण ...
अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी सोमवारपर्यंत ३७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकार्यांकडून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. ...